एमएचटी-सीईटी २०२६ (PCM/PCB), जेईई किंवा नीट परीक्षांच्या गुणांच्या आधारे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत इच्छुक उमेदवारांसाठी सविस्तर माहिती.