दिनांक १८-०८-२०२५ व १९-०८-२०२५ रोजी महाराष्ट्र राज्यात विविध भागात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेमधील दुसऱ्या प्रवेश फेरीचा रिपोर्टींगच्या कालावधीस दिनांक २१-०८-२०२५ रोजी सायं. ०६.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.