महत्वाची सूचना: रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या B.Ed. + ELCT CET परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी STATE CET CELL तर्फे वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.